3
u/spngbbnopants 7d ago
मला जो अर्थ माहीत आहे : “वि” इति ज्ञान (‘वेद’ मधील ‘विद’ चा कदाचित तोच मूळ शब्द असावा) आणि “स्थल” इति ठिकाण, स्थल चा अपभ्रंश “ठ्ठल” hence विठ्ठल.
3
u/Human_Direction_7706 6d ago
I had a question about another word origin related to Vitthala! Does anyone know the meaning of कानडा as in कानडा राजा पंढरीचा. कानडा is used a lot in relation to Vitthala but I never understood the meaning. Is it to do with 'Kannada' in relation to Karnataka?
3
15
u/nvs3105 7d ago edited 7d ago
विटेवर उभा तो विठ्ठल... हे माहित होते. बाकी दोनची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद op.
मला १० वर्षांपूर्वी विष्णू अवताराची दुसरी गोष्ट माहीत झाली ती म्हणजे विठ्ठल = कृष्ण, कारण दोघेही काळे सावळे आहेत.
विष्णू > विठू हे उत्तर भारतीय संस्कृती मध्ये दक्षिणेतील देवांना विलीन करण्यासाठी झालं असावे. विंध्य आणि दंडकारण्य हे नैसर्गिक फाळणी करत होते. आपले देव नंतर त्रिमूर्ती मध्ये अवतार म्हणून प्रसार केला गेला.